• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Tuesday, April 28, 2026
  • Login
Maharashtra Jansatta
  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
    • मुंबई उपनगर
  • उतर महाराष्ट्र
    • नाशिक
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • कोकण
    • ठाणे
    • सिंधूदुर्ग
    • पालघर
    • रत्नागिरी
    • रायगड
  • पश्चिम महाराष्ट्र
    • पुणे
    • कोल्हापूर
    • सोलापूर
    • सांगली
    • सातारा
  • मराठवाडा
    • संभाजीनगर
    • धाराशिव
    • लातूर
    • जालना
    • नांदेड
    • परभणी
    • बीड
    • हिंगोली
  • विदर्भ
    • नागपूर
    • अमरावती
    • अकोला
    • चंद्रपूर
    • गडचिरोली
    • बुलढाणा
    • भंडारा
    • वाशिम
    • गोंदिया
    • वर्धा
    • यवतमाळ
  • महत्त्वाच्या बातम्या
    • राजकीय
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आर्थिक
    • क्रीडा
    • आरोग्य
    • कृषी
    • मनोरंजन
    • क्राईम
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • सांस्कृतिक
    • साहित्य/ कविता
  • संपादकीय
    • जाहिरात
    • इव्हेंट
  • भाषा
    • इंग्रजी
    • मराठी
    • हिंदी
No Result
View All Result
  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
    • मुंबई उपनगर
  • उतर महाराष्ट्र
    • नाशिक
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • कोकण
    • ठाणे
    • सिंधूदुर्ग
    • पालघर
    • रत्नागिरी
    • रायगड
  • पश्चिम महाराष्ट्र
    • पुणे
    • कोल्हापूर
    • सोलापूर
    • सांगली
    • सातारा
  • मराठवाडा
    • संभाजीनगर
    • धाराशिव
    • लातूर
    • जालना
    • नांदेड
    • परभणी
    • बीड
    • हिंगोली
  • विदर्भ
    • नागपूर
    • अमरावती
    • अकोला
    • चंद्रपूर
    • गडचिरोली
    • बुलढाणा
    • भंडारा
    • वाशिम
    • गोंदिया
    • वर्धा
    • यवतमाळ
  • महत्त्वाच्या बातम्या
    • राजकीय
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आर्थिक
    • क्रीडा
    • आरोग्य
    • कृषी
    • मनोरंजन
    • क्राईम
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • सांस्कृतिक
    • साहित्य/ कविता
  • संपादकीय
    • जाहिरात
    • इव्हेंट
  • भाषा
    • इंग्रजी
    • मराठी
    • हिंदी
No Result
View All Result
Maharashtra Jansatta
No Result
View All Result
  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • उतर महाराष्ट्र
  • कोकण
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संपादकीय
  • भाषा
Home विदर्भ अकोला

स्फोटके वापरून एटीएम लुटणारी टोळी पोलिसांच्या तावडीत

Maharashtra Jansatta by Maharashtra Jansatta
October 17, 2023
in अकोला, अमरावती, आरोग्य, आर्थिक, इव्हेंट, उतर महाराष्ट्र, कृषी, कोकण, कोल्हापूर, क्राईम, क्रीडा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, जाहिरात, ठाणे, देश-विदेश, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पश्चिम महाराष्ट्र, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, मनोरंजन, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्नागिरी, राजकीय, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, विज्ञान तंत्रज्ञान, विदर्भ, शैक्षणिक, संपादकीय, संभाजीनगर, सांगली, सातारा, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य/ कविता, सिंधूदुर्ग, सोलापूर, हिंगोली
0
0
SHARES
69
VIEWS
WhatsappFacebookTwitter

स्पोटक वापरून ए.टी.एम लुटणारी टोळी पोलिसांच्या तावडीत..

पुणे:- संपादक शौकत मुजावर 
दौंड तालुक्यातील पारगाव येथे इंडिया वन कंपनीचे ए.टी.एम मशीनची टेहाळणी करून मे-२०२३मध्ये आरोपी १)विशाल छबू पल्हारे वय-२०, रा.हंगेवडी, ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर. २)आदित्य प्रदीप रोकडे वय-२०, रा.चिंचणी,ता.शिरूर, जि.पुणे. ३)अनिकेत संजय शिंदे वय-२०,रा. बोरी,ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर. यांनी ए.टी.एम मशीन स्पोटक वापरून लुटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्पोटकाचा वापर करता येत नसल्याने आरोपी तेथून पळून गेले,सदर घटने बाबत यवत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
स्पोटक वापरून ए.टी.एम मशीन लुटण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या,सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना आरोपींनी दि. ६/७/२०२३ व दि. २६/७/२०२३ रोजी असा दोनवेळा प्रयत्न करून सुद्धा ए.टी.एम लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला,परंतु स्पोटकाद्वारे स्पोट घडवून चोरीचा प्रकार गंभीर असल्याने गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसाठी गरजेचे होते.
स्थानिक गुन्हे शाखेने सी.सी.टी.व्ही फुटेज,गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी पो.अधीक्षक अंकित गोयल,अ.पो.अधीक्षक आनंद भोईटे बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अविनाश शिळीमकर, स.पो.नि.राहुल गावडे,पो.स.ई. गणेश जगदाळे,पो.ह.सचिन घाडगे, तुषार पंदारे,राजू मोमीन,अतुल डेरे, जनार्दन शेळके,योगेश नागरगोजे, असिफ शेख यांनी केली असून पुढील तपास यवत पो.स्टे.चे पो.नि. विकास कापरे करत आहेत.

Next Post

विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र जनसत्ता न्यूजकडून स्तुत्य उपक्रम

Maharashtra Jansatta

Maharashtra Jansatta

Next Post
विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र जनसत्ता न्यूजकडून स्तुत्य उपक्रम

विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र जनसत्ता न्यूजकडून स्तुत्य उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
सुधीर मुनगंटीवारचा विजय क्लियर करून वडेट्टीवार स्वत:च अडचणीत?

सुधीर मुनगंटीवारचा विजय क्लियर करून वडेट्टीवार स्वत:च अडचणीत?

November 16, 2024
लाडक्या बहिणी झाल्या लाडक्या भावाची ढाल — महिला आक्रमक झाल्यांने, कॉंग्रेसचा डाव उलटला

लाडक्या बहिणी झाल्या लाडक्या भावाची ढाल — महिला आक्रमक झाल्यांने, कॉंग्रेसचा डाव उलटला

November 19, 2024
विजय वडेट्टीवार यांची  लेक शिवाणी वडेट्टीवार यांचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडीओने कॉंग्रेसचे नवे उमेदवार अडचणीत!

विजय वडेट्टीवार यांची लेक शिवाणी वडेट्टीवार यांचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडीओने कॉंग्रेसचे नवे उमेदवार अडचणीत!

November 12, 2024
डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा प्रचार भरकटल्यांने बल्हारपूर मतदार संघात गोंधळ

डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा प्रचार भरकटल्यांने बल्हारपूर मतदार संघात गोंधळ

November 18, 2024
मराठा संघटनांनी दिला मोरजकर यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

मराठा संघटनांनी दिला मोरजकर यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

0

स्फोटके वापरून एटीएम लुटणारी टोळी पोलिसांच्या तावडीत

0
विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र जनसत्ता न्यूजकडून स्तुत्य उपक्रम

विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र जनसत्ता न्यूजकडून स्तुत्य उपक्रम

0
कॉंग्रेसनेच दिला रावत विरोधात भाजपाला मसाला

कॉंग्रेसनेच दिला रावत विरोधात भाजपाला मसाला

0

LogiMAT WORLD EXPO 2026 MUMBAI

February 6, 2026
महादेव–देवींचा अपमान करणाऱ्या काँग्रेस उमेदवारांना जनता जागा दाखवेल — आमदार मुनगंटीवार

महादेव–देवींचा अपमान करणाऱ्या काँग्रेस उमेदवारांना जनता जागा दाखवेल — आमदार मुनगंटीवार

December 1, 2025
दलित–आदिवासी–ओबीसी आरक्षणविरोधी चेहरा उघडकीस; काँग्रेस उमेदवारांवर मागासवर्गीयांचा तीव्र रोष

दलित–आदिवासी–ओबीसी आरक्षणविरोधी चेहरा उघडकीस; काँग्रेस उमेदवारांवर मागासवर्गीयांचा तीव्र रोष

December 1, 2025
प्रशांत समर्थ समर्थकांत नाराजीची लाट : “कॉंग्रेसने फसवले!”

प्रशांत समर्थ समर्थकांत नाराजीची लाट : “कॉंग्रेसने फसवले!”

December 1, 2025

Recent News

Welcome to Maharashtrajansatta.com – Your Trusted Source for News and Information!

At Maharashtrajansatta.com, we are dedicated to bringing you the latest news and updates from every corner of the globe, with a special focus on the heart of Maharashtra. Our mission is to provide our readers with a comprehensive, reliable, and unbiased source of information that covers a wide range of topics, ensuring that you are always well-informed about the issues that matter most to you.

Office

Patel Compd Rathodi village Mareve Road Rathodi Malad west Mumbai 400095

Follow Us

Browse by Category

  • अकोला
  • अमरावती
  • आरोग्य
  • आर्थिक
  • इंग्रजी
  • इव्हेंट
  • उतर महाराष्ट्र
  • कृषी
  • कोकण
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • क्रीडा
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • चंद्रपूर
  • जळगाव
  • जालना
  • जाहिरात
  • ठाणे
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पश्चिम महाराष्ट्र
  • पालघर
  • पुणे
  • बीड
  • बुलढाणा
  • भंडारा
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • मराठी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • मुंबई उपनगर
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • राजकीय
  • रायगड
  • लातूर
  • वर्धा
  • वाशिम
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विदर्भ
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संभाजीनगर
  • सांगली
  • सातारा
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • साहित्य/ कविता
  • सिंधूदुर्ग
  • सोलापूर
  • हिंगोली

Recent News

LogiMAT WORLD EXPO 2026 MUMBAI

February 6, 2026
महादेव–देवींचा अपमान करणाऱ्या काँग्रेस उमेदवारांना जनता जागा दाखवेल — आमदार मुनगंटीवार

महादेव–देवींचा अपमान करणाऱ्या काँग्रेस उमेदवारांना जनता जागा दाखवेल — आमदार मुनगंटीवार

December 1, 2025
दलित–आदिवासी–ओबीसी आरक्षणविरोधी चेहरा उघडकीस; काँग्रेस उमेदवारांवर मागासवर्गीयांचा तीव्र रोष

दलित–आदिवासी–ओबीसी आरक्षणविरोधी चेहरा उघडकीस; काँग्रेस उमेदवारांवर मागासवर्गीयांचा तीव्र रोष

December 1, 2025
प्रशांत समर्थ समर्थकांत नाराजीची लाट : “कॉंग्रेसने फसवले!”

प्रशांत समर्थ समर्थकांत नाराजीची लाट : “कॉंग्रेसने फसवले!”

December 1, 2025
● प्रभाग १३ मध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण चमकला ! थंडीतही जनसागर लोटला, विकासाच्या घोषणांनी वातावरण तापले

● प्रभाग १३ मध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण चमकला ! थंडीतही जनसागर लोटला, विकासाच्या घोषणांनी वातावरण तापले

November 29, 2025

Visitor counter

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

Copyright © Maharashtrajansatta.com. All Rights Reserved. Web Design by SMIT Digital Media.

No Result
View All Result
  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
    • मुंबई उपनगर
  • उतर महाराष्ट्र
    • नाशिक
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • कोकण
    • ठाणे
    • सिंधूदुर्ग
    • पालघर
    • रत्नागिरी
    • रायगड
  • पश्चिम महाराष्ट्र
    • पुणे
    • कोल्हापूर
    • सोलापूर
    • सांगली
    • सातारा
  • मराठवाडा
    • संभाजीनगर
    • धाराशिव
    • लातूर
    • जालना
    • नांदेड
    • परभणी
    • बीड
    • हिंगोली
  • विदर्भ
    • नागपूर
    • अमरावती
    • अकोला
    • चंद्रपूर
    • गडचिरोली
    • बुलढाणा
    • भंडारा
    • वाशिम
    • गोंदिया
    • वर्धा
    • यवतमाळ
  • महत्त्वाच्या बातम्या
    • राजकीय
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आर्थिक
    • क्रीडा
    • आरोग्य
    • कृषी
    • मनोरंजन
    • क्राईम
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • सांस्कृतिक
    • साहित्य/ कविता
  • संपादकीय
    • जाहिरात
    • इव्हेंट
  • भाषा
    • इंग्रजी
    • मराठी
    • हिंदी

Copyright © Maharashtrajansatta.com. All Rights Reserved. Web Design by SMIT Digital Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In